ग्रामविकास व पंचायत राज विभाग
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, देसाईगंज
प्रास्ताविक :
‘उमेद’ अभियानाची सुरुवात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार २०११ मध्ये महाराष्ट्रात झालेली आहे. या अभियानाचा मुख्य भर ग्रामीण कुटुंबाना गरिबीच्या बाहेर आणणे व त्याकरिता त्यांच्या उपजीविका शाश्वत करण्याचे विविध पर्याय, कौशल्य विकसित करून जीवनमान उंचावणे होय. उमेद अभियान महाराष्ट्रात येण्यापूर्वी विविध योजनामार्फत कार्यक्रम मर्यादित कालावधीसाठी देण्यात आले परंतु त्या योजनांचा अपेक्षित लाभार्थींना फायदा पोहोचला नाही. ह्या योजना सर्व घटकांसाठी लागू झाल्यामुळे नियोजित लक्ष्य जरी गाठले तरी अपेक्षित परिणाम दिसला नाही. ग्रामीण कुटुंबाचा विकासामध्ये त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे आवश्यक असल्याने हि भागीदारी सोपविण्यासाठी त्यांच्या स्वयंचलित संस्था व त्यामार्फत जीवनोन्नती हि रणनीती व संरचना लक्षात घेऊन आजीविका NRLM अभियानाची बांधणी केंद्रशासनाने केली. सर्व राज्यांनी गरिबी निर्मुलनामध्ये केलेली प्रगतीचा संशोधनात्मक अभ्यास करून त्यानुसार कार्यपद्धती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.
स्थापना :
राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक १८ जुलै २०११ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला .
अभियानाचे उद्देश व ध्येय :
- गरीब व जोखीमप्रवण कुंटूंबाचा अभियानात समावेश करणे
- सर्वसमावेशक व लोकशाही तत्वावर गरीबांच्या संस्थाची उभारणी करुन त्यांची क्षमता बांधणी करणे
- वित्तीय सेवा व शासकीय लाभ मिळवून देणे
- सामाजिक सुरक्षा निर्माण करणे
- शाश्वत उपजीविका निर्माण करणे
- कृतीसंगमाच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजनांचा लाभ देणे
- गरीबांच्या आयुष्यात समृध्दी निर्माण करणे
अभियानाचे घटक :
- उपजीविका (शेती / बिगर शेती)
- आर्थिक समावेशन
- संस्था बांधणी व सामाजिक समावेशान
- क्षमता बांधणी
- कृती संगम
- कौशल ग्रामीण स्ववं रोजगार प्रशिक्षण
- लखपती दिदी
अभियान ग्रामीण कुटुंबांच्या सोबत काम करताना खालील तत्वांना धरून काम करेल. गरीब कुटुंबांतील महिलांनी स्वयंप्रेरणेत हि तत्वे स्वीकारावीत
- सक्रीय सहभाग : ‘उमेद’ अभियानाचे गावपातळीवरील काम, उपक्रम, संस्थाची स्थापना हि करताना आम्ही सर्वाचा सहभाग घेऊ. विकासाच्या कामामध्ये सर्व घटक गरीब/गरजू कुटुंबे, संस्था (गावपातळीवर शासकीय/निमशासकीय) मंडळे यांचा सक्रिय सहभाग घेऊ निर्णय प्रक्रियेत सर्वांच्या सहभागाने व उपेक्षित घटकांच्या हिताचे निर्णय संवेदनशिलतेने घेऊ.
- पारदर्शकता : आमच्या संस्था, गट व अभियानामार्फत निर्देशित कार्यक्रम उपक्रमांची अंमलबजावणी करताना – पारदर्शकता पाळू. यामध्ये शासकीय यंत्राणाकडून मिळणारा निधी, आर्थिक सहाय्य, विविध प्रकल्प व योजनाचा संस्थेमार्फत गरिबांना येणाऱ्या निधीची कामे पारदर्शकतेने पाहू. हि सर्व माहिती सदस्य गट, संख्यांना लेखी व सर्वसाधारण सभा व वार्षिक सभांना देऊ. संस्थांची नोंदणी झाल्यावर तो संबंधित शासकीय ,बँक , नोंदणी अधिकाऱ्यांना देऊ. यासाठी आवश्यक सर्व दस्तावेज तयार करू तसेच ताळेबंद (अंतर्गत/बाह्य) पद्धतीने वार्षिक अहवालात सादर करणे.
- उत्तरदायित्व : प्रत्येक पातळीवर सर्व मिळून जबाबदारीचे वाटप करू. प्रत्येक कामात जबाबदारीचे भान ठेवताना व्यक्ती, संस्था व कार्यकर्त्यांना यामधून घडवू.
- संवेदनशीलता : अभियानामध्ये आजपर्यंत दूर्लक्षित व वंचित घटक कोणते राहून गेले आहेत हे वारंवार तपासू. यामध्ये बेघर भूमिहीन, विधवा, अपंग, आदिवासी विविध आजारांनी पिडीत तसेच वृद्ध यांच्यासाठी संस्था व्यक्ती संवेदनशीलतेने काम करतील याची काळजी घेऊ. उदा. निधी वाटप, योजना, विकास ह्यामध्ये सर्वात जास्त फायदा वंचित घटकांना पोचवण्यासाठी बांधिलकी राहील.
स्वयंसहाय्यता समूह
एका गावामध्ये राहणारे आणि एका सामाजिक, आर्थिक परिस्थितीत असणारे १० ते १५ गरीब महिला ह्या एकत्र येतात.कुटुंबांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी व सन्मानाचे जीवन जगता यावे, ह्या एका लक्ष्याने प्रेरित होऊन त्याकरता प्रयत्नशील राहून ते मिळविण्यासाठी, ठरवलेल्या नियमांचे पालन करून स्वत:चा अनौपचारिक छोटा समूह तयार करतात; अश्या ग्रामीण पातळीवरील महिला समूहास स्वयंसहाय्यता गट म्हणतात. गावात गट तयार करताना प्रथम प्राधान्य हे वर उल्लेखलेल्या गरीब, वंचित घटकांपासून करावे म्हणजेच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, विधवा , परित्यक्त्या, अपंग यांचे स्वयंसहाय्यता गट करावेत.स्व-सक्षमीकरणासाठी आणि स्व – विकासातून गटाच्या माध्यमातून समूहात समाविष्ट सर्व महिलांच्या सर्वांगीण (सामाजिक, आर्थिक, राजकीय व कौटुंबिक विकास) हेतूने या महिला एकत्र येऊन गट स्थापन करतील.
ग्रामसंघ
गटातील महिला आणि त्यांचे कुटुंब, तसेच गावातील इतर गरीब, वंचित घटक यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या उद्देशाने एकत्रित आलेला स्वयंसहाय्यता गटांचा समूह म्हणजेच ग्रमासंघ होय. ग्रमासंघ स्थापन होताना किमान पाच गटांची आवश्यकता असते. एका ग्रामसंघात कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त २५ ते ३० गट असतात. जर गाव खूप लहान असेल आणि संघ स्थापन करताना पाच गट नसतील तर शेजारील गावातील पात्र असणाऱ्या गटांचाही समावेश करून ग्रामसंघ तयार करता येऊ शकतो.
सर्वच प्रश्न गटाच्या पातळीवर सुटत नाहीत असा अनुभव आहे. अनेकदा त्यासाठी जास्त मोठ्या ताकदीची/संघटनाची आवश्यकता भासते. महिला जश्या गटाच्या माध्यमातून एकत्र आल्या तसेच गावाच्या पातळीवर गटांचे संघटन आवश्यक आहे. गावातील उमेद च्या गटातील महिला एकत्र आल्या तर गावातच नाही तर कुटुंबाच्याच पातळीवर नाही तर गावपातळीवर, महिलांची ताकद वाढण्यात निश्चित मदत होणार आहे. म्हणूनच उमेद अभियानात तयार झालेल्या गटांना आपण ग्रामसंघाच्या माध्यमातून संघटीत करणार आहोत.
प्रभागसंघ
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नाती अभियानांतर्गत गावपातळीवर स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती व विकास करण्यात आला आहे. परंतु महिलांच्या गटांना येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन गावपातळीवर किमान ५ गटांचे मिळून ग्रामसंघाची रचना निर्मिती करण्यात आलेली आहे. ग्रामसंघ यशस्वीरीत्या गरिब,जोखीमप्रवण कुटुंबांचे समावेशन, कर्ज व्यवहार, कर्जाची परतफेड, सामुदायिक संपादणूक, शासकीय योजनांचा लाभ, ग्रामपंचायतमध्ये गाव पातळीवरील समस्यासाठी सक्रीय सहभाग व गावपातळीवर शाश्वत उपजीविका योजनांचा प्रचार व प्रसिद्धी इ. कामे पार पडतांना दिसतात परंतु त्यांचे हि कामे व ग्रामसंघामध्ये गटांची सदस्यता संस्था पाहता त्यांचे कार्यक्षेत्र व सदस्य संख्या याला मर्यादा असल्याचे दिसून येते. अभियानांतर्गत विविध स्तरावर विविध योजना व कार्यक्रमाचे आयोजन व कृत्तीसंगम करण्यात येत आहे. प्राथमिकतेवर गटांना कर्ज प्राप्त करून देणे, शेती उत्पादक गट तयार करून विविध शेती, बगैर शेती विषयक उद्योग निर्माण करणे, विविध शासकीय योजना जसे मनरेगा , दिव्यागांशी संबधित योजना, महिला व बाल विकास तथा पोषण विषयक योजना राबविण्यात येत आहे. प्रभागसंघाच्या माध्यमाने या सर्व योजना व सेवांना प्रभागपातळीवर एकत्रित करून समन्वय साधून सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करेल व प्रत्येक गरजू सदस्य/कुटुंबाना या योजनांशी जोडण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून सर्व योजना व सेवा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहुचू शकेल.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष देसाईगंज
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांन, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, देसाईगंज येथे दिनांक 5 एप्रिल 2017 पासुन सुरुवात झालेली आहे. अभियाना अंतर्गत महिलांना सक्षमीकरण, महिलांना रोजगार, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता या अभियानामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. तसेच गावात काम करण्याकरीता विविध प्रकारच्या प्रेरीकाची निवड कलेली आहे. महिलांना संपूर्णपणे स्वावलंबी बनविण्याचे प्रयत्न या अभियानामार्फत केले जातात.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्षा मार्फत स्वंयसहाय्यता समुह तयार करणे. स्वयंसहाय्यता समुहांना एकत्र करुण ग्रामसंघ तयार करणे व ग्रामसंघाना एकत्र करुण प्रभागसंघ तयार करणे. महिलांना स्वंयसहाय्यता समुह मार्फत खेळते भांडवल दिले जाते. तसेच ग्रामसंघ, प्रभागसंघ यांना समुदाय गुंतवणूक निधी अशा प्रकारचे विविध निधी उपलब्ध करूण दिले जाते. आणि त्यांअंतर्गत येणा-या स्वंयसहाय्यता समुहातील महिलांना आपले उद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करूण दिल्या जाते. तसेच बँक कर्ज सुध्दा उपलब्ध करूण दिले जाते.
अभियाना अंतर्गत कृषिसखी ,पशु सखी, मस्त्य सखी, समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी, अंतर्गत समुह संसाधन व्यक्ती, तसेच कृषि समुदाय व्यवस्थापक , मस्त्य व्यवसाय व्यवस्थापक, पशु समुदाय व्यवस्थापक कार्यरत आहेत. आपआपल्या विषयासंबधिचे कामे ते आपआपल्या कार्यक्षेत्रात करतात.
अभियाना अंतर्गत महिलांना विविध व्यवसाय व उद्योग उभारणीकरीता मदत व प्रोत्साहन देत असतात. अभियाना अंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण, मेळावे, प्रदर्शनी व मार्गदर्शन पर सभा घेतले जातात. स्वंयसहाय्यता समूहाच्या, ग्रामसंघाच्या, प्रभागसंघाच्या सभा नियमितपणे घेतले जातात. सभेमध्ये प्रभाग समन्वयक तालुका व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक हे उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करतात.
तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची माहिती
अ.क्र. | कर्मचा·याचे नाव | पद |
1 | श्री.विजय मोतीराम बरडे | तालुका अभियान व्यवस्थापक |
2 | कु.अश्विनी व्हि.गजभिये | तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशक व संस्था बांधणी |
3 | श्री. कैलास आर.बन्सोड | तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशक |
4 | श्री.कपिल सुधाकर देवाळकर | प्रभाग समन्वयक विसोरा- सांवगी |
5 | श्री. भुमेश रामदास ठिकरे | प्रभाग समन्वयक कोरेगांव -डोंगरगांव |
6 | श्री सचिन सुधाकर उपरे | प्रभाग समन्वयक कुरुड – कोकडी |
7 | कु.मेघा विजय तेलंग | प्रशासन लेखा सहाय्यक |
8 | कु. रेखा पांडूरंग लोंढे | डाटा ऐन्ट्री ऑपरेटर |
9 | श्री. ज्ञानेश्वर दादाजी मोहूर्ले | शिपाई |
समुदाय पशु व्यवस्थापक व पशुसखी
अ.क्र. | समुदाय पशु व्यवस्थापक व पशुसखी | गावाचे नाव | पद |
1 | श्री प्रमोद जे. ठाकरे | विसोरा-स्वंगी | समुदाय पशु व्यवस्थापक |
2 | श्री विनोद एस. उरकुडे | कुरुड-कोकडी | समुदाय पशु व्यवस्थापक |
3 | वर्षा पुरुषोत्तम कर | शिवराजपूर | पशुसखी |
4 | पुष्पा मदन सुकारे | तुळशी | पशुसखी |
5 | आरती लंकेश बेदरे | कुरुड | पशुसखी |
6 | सरिता रमेश माटे | डोंगरगाव | पशुसखी |
7 | छाया योगेश्वर शेंदरे | चिखली | पशुसखी |
8 | लीना लोचन धोटे | पोटगाव | पशुसखी |
9 | यामिना यादव गोठे | विठ्ठलगाव | पशुसखी |
10 | अनुसया संजय नाकाडे | चोप | पशुसखी |
11 | मोनिका दुर्वास दुधकावर | विसोरा | पशुसखी |
12 | ललिता धनराज राजगिरे | कोरेगाव | पशुसखी |
13 | दर्शबा तुळशीदाद भरणे | शंकरपूर | पशुसखी |
14 | रागिना मंगेश करनकर | उसेगाव | पशुसखी |
15 | शारदा हिरालाल डुंबे | आमगाव | पशुसखी |
16 | अनिता आंदराव प्रधान | सावंगी | पशुसखी |
17 | रिना बाळकुर्शन तुपटे | गांधीनगर | पशुसखी |
18 | जयश्री चंदू दुपारे | एकलपूर | पशुसखी |
19 | सविता प्रकाश चहांदे | किन्हाळा | पशुसखी |
20 | पोर्णिमा साईनाथ कन्नाके | कासारी | पशुसखी |
21 | निशाश्री यशपाल खोब्रागडे | डोंगरमेंढा | पशुसखी |
22 | कोमल ज्ञानेश्वर कोहळे | आर्टतोंडी | पशुसखी |
23 | रेखा संजय गायकवाड | विहीरगाव | पशुसखी |
24 | रेखा माणिक धोटे | पिंपळगाव | पशुसखी |
25 | नयना अरविंद रामटाके | कोंढाळा | पशुसखी |
26 | रोहिणी कैलास पुरम | फारी | पशुसखी |
27 | दीपा होमराज गायकवाड | बोलधा | पशुसखी |
28 | सपना मेघशाम लाडे | रावणवाडी | पशुसखी |
29 | सुरेखा संतोष पारधी | लाडज | पशुसखी |
30 | सारिका अरुण मेश्राम | कोकडी | पशुसखी |
कृषी व्यवस्थापक व कृषी सखी
अं.क्र | कृषी व्यवस्थापक व कृषी सखी | गावाचे नाव | पद |
1 | कु. अश्विनी मेश्राम | सावंगी | कृषी व्यवस्थापक |
2 | श्री. प्रशांत व्ही.मंडपे | कोंढाळा | कृषी व्यवस्थापक |
3 | सचिता सुभाष मिसार | आमगोन | कृषी सखी |
4 | सुरेखा चरणदास सोनवणे | चिखली रिठ | कृषी सखी |
5 | वर्षा सुरेश वाघरे | विठ्ठलगाव | कृषी सखी |
6 | प्रतिभा प्रल्हाद गायकवाड | बोल्ढा | कृषी सखी |
7 | नंदाबाई पांडुरंग बनसोड | कोकडी | कृषी सखी |
8 | मनीषा पटवारी ढोरे | तुळशी | कृषी सखी |
9 | संगिता संदिप दहीकर | शिवराजपूर | कृषी सखी |
10 | प्रिया परमानंद तोंडरे | शंकरपूर | कृषी सखी |
11 | रंजू प्रमोद लेनगुरे | विहीरगाव | कृषी सखी |
12 | मंजुषा मोहन नंदापुरे | सावंगी | कृषी सखी |
13 | पूनम प्रफुल मेश्राम | कोंढाळा | कृषी सखी |
14 | चेतना गणेश दुफरे | एकलपूर | कृषी सखी |
15 | नलिनी विठ्ठल लांजेवार | रावणवाडी | कृषी सखी |
16 | विजया कैलास राऊत | गांधी नगर | कृषी सखी |
17 | प्रतिभा किसन तुपाटे | कोरेगाव | कृषी सखी |
18 | शालू प्रणय भांडारकर | चोप | कृषी सखी |
19 | संगिता राजीव औरसे | डोंगरगाव | कृषी सखी |
20 | जयश्री वामन वाघाडे | डोंगर मेंढा | कृषी सखी |
21 | वंदना रुपचंद नंदेश्वर | अरततोंडी | कृषी सखी |
22 | रेखा देवराव झोडे | उसेगाव | कृषी सखी |
23 | अस्मिता दुधाराम खोब्रागडे | फारी | कृषी सखी |
24 | निवृत्ती संजय शेंडे | लाडज | कृषी सखी |
25 | काळेश्वरी विलास ढोरे | किनल्हा | कृषी सखी |
26 | अस्मिता दकाराम अवसरे | विसोरा | कृषी सखी |
27 | कल्पना योगेश्वर प्रधान | पिंपळगाव | कृषी सखी |
28 | प्रिती रोशन उके | कुरुड | कृषी सखी |
मत्स्य सखी
अं.क्र | मत्स्य सखी | गावाचे नाव | पद |
1 | भाग्यश्री विनोद कुलसंगे | कसारी | मत्स्य सखी |
2 | रंजना तुकाराम कांबळे | विहीरगाव | मत्स्य सखी |
3 | पपिता नवलाजी शेंडे | फरी | मत्स्य सखी |
4 | अर्चना नवलाजी राऊत | कुरुड | मत्स्य सखी |
आर्थिक साक्षरता सखी
अं.क्र | आर्थिक साक्षरता सखी | गावाचे नाव | पद |
1 | जयश्री राजकुमार कावळे | आमगाव | आर्थिक साक्षरता सखी |
2 | सीमा विलास कुंभारे | सावंगी | आर्थिक साक्षरता सखी |
3 | सुनीता राजेश धोडणे | शंकरपूर | आर्थिक साक्षरता सखी |
4 | शिला चंद्रशेखर मोरहुर्ले | विहीरगाव | आर्थिक साक्षरता सखी |
5 | दिव्या ज्ञानेश्वर बुराडे | कोंढाला | आर्थिक साक्षरता सखी |
6 | कविता महेंद्र खरकाटे | चिखली रिठ | आर्थिक साक्षरता सखी |
बँक सखी
अं.क्र | बँक सखी | गावाचे नाव | पद |
1 | सीमा सुमंत गायकवाड | बोळधा | बँक सखी |
2 | पुष्पा छगन बुले | सावंगी | बँक सखी |
3 | नीलिमा मनोज रामटेके | विठ्ठलगाव | बँक सखी |
4 | चंदा दिगंबर रणदिवे | कुरुड | बँक सखी |
5 | रजनी विकास मिसार | आमगाव | बँक सखी |
6 | रोशना लीलाधर सुकारे | तुळशी | बँक सखी |
7 | सोनू प्रदिप बागमारे | किन्हाळा | बँक सखी |
8 | वैष्णवी विलास वांढारे | कोंढाळा | बँक सखी |
9 | रफिया अंजुम रफिकशेख | विसोरा | बँक सखी |
समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी
अं.क्र | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी | गावाचे नाव | पद |
1 | अलका राजेंद्र बुल्ले | सावंगी | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी |
2 | प्रमिला दुर्वास गायकवाड | बोळधा | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी |
3 | संगिता कैलास मेश्राम | शंकरपूर | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी |
4 | जोत्स्ना राजेश्वर गाडे | फारी | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी |
5 | रजनी लेव्हसर बुद्धे | कोकडी | समुदाय प्रशिक्षण सल्लागार सखी |
अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी
अं.क्र | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी | गाव | पद |
1 | सरिता नरेंद्र बोडेले | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
2 | पिंगळा मनोहर मिसार | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
3 | जागृती गुरुदास आत्राम | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
4 | वैशाली प्रफुल्ल नागतोडे | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
5 | वनश्री नंदकिशोर ढोरे | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
6 | किरण भगवान शेंडे | आमगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
7 | रोशनी लोकेश भरणे | सावंगी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
8 | इंदू मोरेश्वर गेडाम | सावंगी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
9 | शिल्पा सचिन मेश्राम | सावंगी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
10 | मोहलता कमलेश बनसोड | सावंगी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
11 | श्नेहा मारोती गुरनुले | सावंगी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
12 | नलू चक्रधर बनकर | गांधीनगर | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
13 | निता सुदर्शन कीर्तनीया | एकलपूर | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
14 | नीता नामदेव कुठे | चोप | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
15 | नितीशा विलास मुंडले | चोप | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
16 | प्रिया तुलेंद्र लाडे | चोप | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
17 | जयमाला मुनेश्वर कुथे | चोप | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
18 | माहेश्वरी आनंदराव कुठे | चोप | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
19 | सुनंदा लिलेश नेवारे | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
20 | मालती कामराज दहीकर | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
21 | मनीषा जालिंदर कारंडे | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
22 | कविता कैलास नागतोडे | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
23 | संगिता संजय नाकाडे | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
24 | अश्विनी ओमप्रकाश नागतोडे | विसोरा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
25 | धनश्री संदिप तुपाटे | कोरेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
26 | मनीषा विवेक तुपाटे | कोरेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
27 | प्रेमा देवानंद येलणे | कोरेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
28 | वैशाली रुषी नाकाडे | कोरेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
29 | प्रियांका उदयशेखर कांबळे | कोरेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
30 | छाया शिवानंद गायकवाड | बोळधा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
31 | मनीषा अविनाश येळणे | बोळधा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
32 | मेघा मुकेश नंदेश्वर | बोळधा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
33 | हेमलता केवलराम नाकाडे | रावणवाडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
34 | पद्मिनी मोहनलाल माटे | विहिरगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
35 | नीता मन्साराम गुरनुले | विहिरगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
36 | मनीषा महेश नऱ्हाळे | पोटगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
37 | शुभांगी गणेश राऊत | विठ्ठलगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
38 | वैशाली रणजित माटे | डोंगरगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
39 | निलिमा संदिप खरकाटे | चिकली | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
40 | दिपाली मोरेश्वर मेश्राम | चिकली | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
41 | दिपा किशोर नंदेश्वर | अरततोंडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
42 | पुष्पा प्रकाश अवसरे | शंकरपूर | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
43 | निकिता नरेश ठाकरे | शंकरपूर | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
44 | संगिता अंगराज नेवारे | डोंगरमेंढा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
45 | शिला प्रेमानंद दोनाडकर | पिंपळगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
46 | पल्लवी जितेंद्र सिडाम | कासारी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
47 | प्रतिभा सुनील काळबांधे | कासारी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
48 | चंद्रप्रभा माधव भेंडारे | कोकडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
49 | लता राजीराम मेश्राम | कोकडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
50 | तृप्ती नरेश टिकले | कोकडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
51 | वेणू चिमण नेवरे | कोकडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
52 | शिल्पा नेताजी भेंडारे | कोकडी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
53 | दिपाली कैलास राऊत | किन्हाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
54 | दिपाली भुनेश्वर चतारे | किन्हाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
55 | प्रिती प्रल्हाद शेंडे | किन्हाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
56 | माधुरी जगदीश पंचभाई | तुळशी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
57 | समिक्षा मनोज रामटेके | तुळशी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
58 | बबिता यज्ञेश्वर दुनेदार | तुळशी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
59 | चित्रकला दिलीप लोणेरे | तुळशी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
60 | हिरकन्या अविनाश कर | शिवराजपूर | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
61 | सुरेखा उपसा देशमुख | फरी | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
62 | देवकन्या गजानन बागमारे | उसेगाव | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
63 | दिपिका संदिप रणदिवे | कुरुड | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
64 | उज्वला रामेश्वर ठाकरे | कुरुड | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
65 | सोनम रणजित मेश्राम | कुरुड | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
66 | अंशिका रोशन बोकाडे | कुरुड | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
67 | प्रिती नितीन रणदिवे | कुरुड | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
68 | स्वार्तिकी नरेंद्र मेश्राम | कोंढाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
69 | नेहा कुलदीप मेश्राम | कोंढाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
70 | रुपाली देविदास दुपारे | कोंढाळा | अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती सखी |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राबविण्यात येणा·या योजना
अ.क्र | योजनेचे नाव |
1 | दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) |
2 | ग्रामीण स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण योजना (RSETI) |
3 | महात्मा गांधी रोजगार हमी कादयाअंतर्गत किमान 100 दिवस काम केलेल्या लाभाथ्र्यास उन्नती योजना |
4 | प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) |