पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

जिल्हा परिषद (ल.पा ) उपविभाग कार्यालय, देसाईगंज

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग वडसा या अंतर्गत ०.०० ते २०.०० हे.आर सिंचन क्षमतेचे मृदू व जलसंधारणाची कामे केली जातात त्यातून सिंचनाची सोय निर्माण होण्यास मदत होते.त्यात कार्यालय मार्फत कोल्हापुरी बंधारे,साठवण बंधारे पूल वजा बंधारे बांधकाम व दुरुस्ती कामे करण्यात येते.तसेच ०.०० ते १००.०० हे.आर सिंचन क्षमतेचे मा मा तलावाची दुरुस्ती चे कामे केली जातात.तसेच लघु पाटबंधारे प्रकल्पाचे बांधकाम केले जाते.

  • मा.मा.तलाव-देसाईगंज तालुक्यात जि.प.ल.पा.उपविभाग वडसा एकूण १५७ मा.मा.तलाव असून त्याची सिंचन क्षमता१६०६.३० हे.आर असून साठवन क्षमता ५७१.०० स.घ.मी आहे.सदर मालगुजारी तलाव हे दुष्काळ परीस्तीतीत दुष्काळ निवारण करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात तसेच पाळीव व वन्यप्राण्यास पिण्याची सोय होते.
  • बंधारा बांधकाम-देसाईगंज तालुक्यात जि.प.ल.पा.उपविभाग वडसा एकूण ७१ को.प / साठवणूक/पूल वजा बंधारे बांधकाम केली असून त्याची सिंचन क्षमता८८७.५० हे.आर असून साठवन क्षमता १४२०.०० स.घ.मी आहे सदर बंधार्‍यामुळे पाणी अडवल्यामुळे पाण्याची पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे.
  • सिंचन विहिरी-कार्यालयामार्फत १३००० सिंचन विहीर धडक कार्यक्रमा अंतर्गत १२७  विहिरी चे कामे प्रगतीपाथावावर असून त्यातून सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे.याआधी सुद्धा ११००० सिंचन विहीर कार्यक्रम, जवाहर सिंचन विहीर कार्यक्रम, बाबासाहेब आंबेडकर कृषी क्रांती योजना, महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजना अशा योजनातून हजारो विहरी बांधून लहान कास्ताकारास खरीप रब्बी व उन्हाळी पिकास चालना मिळत आहे व शेतकरी स्वावलंबी होत आहेत.
  • मस्त्यव्यवसाय-देसाईगंज तालुक्यात मा.मा.तलावातून मत्स्य व्यवसायास चालना मिळत आहे.
  • महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजना-कार्यालय मार्फत मोठ्या प्रमाणात मा तलाव खोलीकरण व दुरुस्ती, नाला खोलीकारण , बंधारा बांधकाम अशी जलसंधारणाची कामे केली जातात त्यातून मोठ्या प्रमाणात मनुष्य दिवस निर्मीती केली जाते व लेबर बजेट सध्या करण्यास कार्यालयाचा मोलाचा वाटा असतो.
  • सिंचनाशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण कामे करण्यास उपविभाग कटीब्बध आहे

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग वडसा विभागाअंतर्गत विविध अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश असतो, जसे की:

  • उपविभागीय जलसंधारण अधिकारी
  • जलसंधारण अधिकारी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • वरिष्ठ सह्हायक
  • कनिष्ठ सह्हायक
  • वाहन चालक
  • परिचर
  • चोकिदार

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग येथी

  • श्री.जी.व्ही.मरसकोल्हे (उपविभागीय जलसंधारण अधिकरी प्रभारी )
  • कु.पी.जी.कोडापे (जलसंधारण अधिकारी )
  • श्री. पी.डी.पिलारे (जलसंधारण अधिकारी )
  • कु.एस.जी.बुरांडे ( स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
  • श्रीमती,व्ही .ए.ठाकरे (वरिष्ठ सह्हायक)
  • श्री.एस.यु.कसारे (कनिष्ठ सह्हायक )
  • श्री.आर.एच.बुराडे( कनिष्ठ सह्हायक )
  • श्री.आर.के.तामशेट्टीवार ( वाहन चालक )
  • श्रीमती ए.बी.शेख (परिचर)
  • श्री.एस.पी.राठोड (चौकीदार)
error: Content is protected !!
Scroll to Top