तालुका आरोग्य अधिकारी पंचायत सधिती देसाईगंज
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय च्या कार्यांमध्ये आरोग्य सेवांचे नियोजन आणि आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य सेवांचे नियोजन आणि आयोजन करण्याची जबाबदारी पार पाडते. आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा लाभ घेणे आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे, आरोग्य सेवांच्या क्षेत्रात समन्वय साधण्यासाठी आरोग्य सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि विभागांमध्ये समन्वय साधणे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी कार्य करणे.शाशानाच्या आरोग्य धोरणांच्या अमलबजावणीसाठी शासनाच्या आरोग्य धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कार्य करणे.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आणि कार्यालयाची कार्य आणि जबाबदारी खालीलप्रमाणे आहेत:
उद्देश
- ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा लाभ घेणे आणि आरोग्य सुविधांचा विकास करणे.
- आरोग्य सेवांच्या वितरणात सुधारणा करणे आणि आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सहजतेने उपलब्ध करून देणे.
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि विभागांमध्ये समन्वय साधणे.
कार्य आणि जबाबदारी
- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कार्य आणि जबाबदारी खालीलप्रमाणे आहेत:
आरोग्य सेवांचे नियोजन आणि आयोजन
- आरोग्य सेवांचे नियोजन: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य सेवांचे नियोजन करण्याची जबाबदारी पार पाडते.
- आरोग्य सेवांचे आयोजन: कार्यालय आरोग्य सेवांचे आयोजन करण्याची जबाबदारी पार पाडते.
आरोग्य सेवांचा लाभ
- आरोग्य सेवांचा लाभ: कार्यालय नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी कार्य करते.
- आरोग्य सुविधांचा विकास: कार्यालय आरोग्य सुविधांचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी कार्य करते.
आरोग्य सेवांच्या क्षेत्रात समन्वय
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात समन्वय: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि विभागांमध्ये समन्वय साधते.
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात सहकार्य: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी कार्य करते.
आरोग्य सेवांच्या क्षेत्रात निरीक्षण आणि मूल्यांकन
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात निरीक्षण: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात निरीक्षण करण्याची जबाबदारी पार पाडते.
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात मूल्यांकन: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात मूल्यांकन करण्याची जबाबदारी पार पाडते.
आरोग्य सेवांच्या क्षेत्रात प्रशिक्षण आणि विकास
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात प्रशिक्षण: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडते.
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात विकास: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात विकास करण्यासाठी कार्य करते.
आरोग्य सेवांच्या क्षेत्रात संशोधन आणि विकास
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात संशोधन: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी पार पाडते.
- आरोग्य सेवांच्या क्षेत्रात विकास: कार्यालय आरोग्य सेवांच्या क्षेत्रात विकास करण्यासाठी कार्य करते.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय च्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये
- राष्ट्रीय आरोग्य अभियान: ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी कार्य करते.
- आशा स्वयंसेविका: ग्रामीण भागातील आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी कार्य करते.
तालुका आरोग्य विभाग कार्यालयीन रचना

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वडसा अंतर्गत आरोग्य संस्था
1)प्राथमिक आरोग्य केंद्र :- ०३ (कोरेगाव कुरुड सावंगी)
2)प्राथमिक आरोग्य उपकेंद्र:- १५ (चोप,बोळधा,शंकरपुर,डोंगरगांव,पोटगाँव,विहीरगाँव,किन्हाळा, कोकड़ी,कोंढाळा,तुळशी,कुरुड,शिवराजपुर,विसोरा,आमगांव,सावंगी)
3)प्राथमिक आरोग्य पथक:- ०१ (विहिरगाव)
तालुक्यात आरोग्य विभाग अंतर्गत विविध योजनाची माहिती
अ.क्र. | योजनेचे नांव | उद्देश | आवश्यक कागदपत्रे | अधिक माहिती |
---|---|---|---|---|
1 | जननी सुरक्षा योजना | केंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी आणि महानगरपालिका भागात जननी सुरक्षा योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास देय आहे. | ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.७००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. . शहरी भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात, शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.६००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.५००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. | डाउनलोड |
2 | जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम | जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांना तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत गरोदर तथा ४२ दिवसा पर्यंतच्या स्तनदा माता व एक वर्षापर्यतच्या आजारी बालकास लागणाऱ्या औषधे व साधनसामग्रीचा पुरवठा JSSK EDL प्रमाणे राज्य स्तरावरून करण्यात येईल. | शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गरोदर माता व ४२ दिवसा पर्यंतच्या स्तन मातांना तसेच वर्षापर्यंतच्या आजारी बालकास लागणारी सर्व औषधे व साधनसाम मोफत मिळेल याची दक्षता घ्यावी. | डाउनलोड |
3 | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात यावे. जिल्हा स्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा है या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. हे अभियान कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात यावे. | डाउनलोड |