पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

पशुसंवर्धन विभाग पंचायत ‍समिती देसाईगंज

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती हा पंचायत समितीमधील एक महत्वाचा विभाग आहे.
पशुसंवर्धन हा शेतकरी व पशुपालकांचा बारमाही व्यवसाय आहे. पशुसंवर्धन हा व्यवसाय शेतीस पूरक तर आहेच परंतु आजच्या गतीमान युगात या व्यवसायास उद्योगाचे स्वरूप आले आहे. पशुसंवर्धनामुळे शहरी व ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाला आहे. पशुपालन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची जास्तीत जास्त क्षमता आहे. पशुसंवर्धनाच्या विविधांगी प्रकारांनी पशुपालक व पशुसंवर्धनाशी निगडीत असलेल्या सर्व व्यवसायांची भरभराट झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील जनसामान्यांचा आर्थिक विकास होऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठा हातभार लागत आहे. पशुसंवर्धनामुळे व्यक्ती व समाजाच्या उजतीबरोबरच हा व्यवसाय राष्ट्रीय उत्पत्रात भर घालण्यास निश्चितच मदत करतो कारण या व्यवसायातून निर्मित उत्पादने उदा. दूध, मांस, अंडी व इतर पदार्थ व उपपदार्थ यांच्या निर्यातीमुळे देशास परकीय चलन प्राप्त होते. ही महत्वाची पार्श्वभूमी लक्षात घेउन पशुधनाचा विकास व वाढीसाठी सातत्याने आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे उदा. कृत्रिम रेतनाच्या सुविधा आणि पशु आरोग्यासाठीच्या सोयी-सुविधा या दोन महत्वाच्या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आलेली होती.

पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख कार्य :-

1. पंचायत समिती वडसा अंतर्गत पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी। व 2 यांचेमार्फत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कृत्रिम रेतने, लसिकरण, औषधोपचार व ईतर तांत्रिक कार्य, कृति शिबिरे, बंधत्व निवारण शिबीरे, पशुविषयक मेळावे, रोगनिदान शिवीरे आयोजित करणे ईत्यादी बाबी समाविष्ट आहेत.
2. अधिनस्त सर्व पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी 2 ला वेळोवेळी मार्गदर्शन करणे व निरीक्षण करणे, तांत्रिक वहया तपासणे, गट पातळीवर लेखा आक्षेप निरिक्षण टिप्पणी ई. चे अनुपालन करणे ही देखिल या विभागाची महत्त्वाची कामे आहेत.
3. तालुक्यात कृति शिवीरे/गर्भधारणा तपाणी शिबीरे वंधत्त्व तपासणी शिबीरे/लसिकरण शिबीरे/मेळावे शेतकरी प्रशिक्षण शिचीरे पशुचिकीत्सा कार्यमोहिमा ई. चे आयोजन करणे, ग्रामसभा आयोजित करून पशुसंवर्धन कार्याचा प्रचार प्रसार करणे, दुग्धस्पर्धांचेआयोजन करणे, पशुप्रदर्शनीचे आयोजन करणे ई. बाबी समाविष्ट आहेत.
4. केंद्रपुरस्कृत योजना, राज्यस्तरीय योजना, जिल्हा निधी योजना. पं. स. सेस फंड योजना ई. योजना तालुकास्तरावर राबविणे ही देखिल या विभागाची महत्त्वाची कार्य आहेत.

तांत्रिक कार्यांवर नियंत्रण :-

तालुक्यातील सर्व पवैद संस्थांना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त औषधसाठा, लससाठा, हत्यारे व औजारे ई. पुरवठा करणे तालुक्यातील विविध वेळी निर्माण होणा-या साथीच्या रोगाची वेळीच नोंद घेउन त्यांच्या नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करणे. तालुक्यातील रोगग्रस्त भागाचा आढावा घेउन त्या ठिकाणी संबंधितामार्फत लसिकरण करवून घेणे.दरमहा पंचायत समिती बडसा अंतर्गत पशुवैदयकीय दवाखाने श्रेणी । व 2 यांची मासिक सभा घेउन त्यांना विहित केलेली नियतकालिके व विवरणपत्रे यांची माहिती संकलित करून जिल्हा कार्यालयास सादर करणे.

शासनाच्या विविध योजना राबविणे :-

1. केंद्रपुरस्कृत योजना- National Livestock Mission अंतर्गत योजना राबविणे
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ (nlm.udyamimitra.in)
2. राज्यस्तरीय योजना-
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ (www.mahabms.com)

शासनाच्या विविध योजना राबविणे :-

1. केंद्रपुरस्कृत योजना- National Livestock Mission अंतर्गत योजना राबविणे
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ (nlm.udyamimitra.in)
2. राज्यस्तरीय योजना-
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ (www.mahabms.com)

* राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शेळी गट वाटप अनु. जाती/जमाती करिता 75 टक्के अनुदान

                                            – सर्वसाधारण प्रवर्गा करिता 50 टक्के अनुदान

* राज्यस्तरीय योजने अंतर्गत दुधाळ जनावरे वाटप-अनु. जाती/जमाती करिता 75 टक्के अनुदान

                                             – सर्वसाधारण प्रवर्गा करिता 50 टक्के अनुदान

* राज्यस्तरीय योजने अंतर्गत कुक्कुटपक्षीगृह बांधकाम योजना-अनु. जाती/जमाती करिता 75    टक्के अनुदान

                                              – सर्वसाधारण प्रवर्गा करिता 75 टक्के अनुदान

3.जिल्हास्तरीय योजना राबविणे

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ (www.mahabms.com)

  • अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनु. जातीच्या लाभार्थीना 75 टक्के अनुदानावर दुधाळ       जनावरे वाटप करणे
  • आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) अंतर्गत अनु. जमातीच्या लाभार्थ्यांना (10+1) शेळी गट वाटप करणे.
  • आदिवासी क्षेत्रातील उपयोजना (TSP) अंतर्गत अनु. जमातीच्या लाभाथ्यांना (10+1) शेळी गट वाटप करणे.

तसेच खालील नमूद योजनांकरिता अर्ज करण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाण्याशी संपर्क करावा.

  • जिल्हा निधी (सर्वसाधारण) योजना अंतर्गत 50 टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप करणे.
  • जिल्हा निधी (सर्वसाधारण) योजना अंतर्गत 50 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप करणे.
  • जिल्हा निधी (सर्वसाधारण) योजना अंतर्गत 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप करणे
  • जिल्हा निधी (सर्वसाधारण) योजना अंतर्गत पशुप्रदर्शनीचे आयोजन करणे.

4. पं.स. सेस फंड योजना अंतर्गत पशुपालक मेळाव्याचे आयोजन ई सारख्या योजना राबविणे.

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अंतर्गत कार्यरत अधिकारी (पंचायत समिती स्तर) 

* पशुधन विकास अधिकारी (वि.) पं.स.वडसा डॉ. अतुलकुमार ढोक (अतिरिक्त प्रभार)

* पशुधन पर्यवेक्षक (सुआबं)- श्रीमती शिला धाकडे (अतिरिक्त प्रभार)

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती वडसा अंतर्गत कार्यरत क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी-

अ क्र

संस्थेचे नाव

अधिकारी/कर्मचारी यांचे नाव

पदनाम

मो.नं

मंजूर पदे

भरलेली पदे

रिक्त पदे

1

पवैद श्रेणी. १ कोरेगाव

डॉ. पुनम गणविर

पशुधन विकास अधिकारी

9764154327

1

1

0

2

श्री. दिलीप टेंभरे

सहा. पशुधन विकास अधिकारी

7350333880

1

1

0

3

श्री. चिमनकर

परिचर

9657432459

1

1

0

4

पवैद श्रेणी. १ विहीरगाव

डॉ. अतुलकुमार ढोक

पशुधन विकास अधिकारी

9423700127

1

1

0

5

श्रीमती. शिला किसन धाकडे

पशुधन पर्यवेक्षक

9421094840

1

1

0

6

श्री. मनोज भोगारे

परिचर

8830991883

1

1

0

7

पवैद श्रेणी. 2 कोंढाळा

श्री. सुकलाल ढेकवार

सहा. पशुधन विकास अधिकारी

9423674674

1

1

0

8

श्री. गणेश मुळे

परिचर

8847798213

1

1

0

9

डॉ. नेहा पवार

पशुधन विकास अधिकारी

9503143877

1

1

0

10

श्री. दिनेश हिरापुरे

सहा. पशुधन विकास अधिकारी

9404831360

1

1

0

रिक्त पद

वाहन चालक

--

1

0

1

11

श्री. अनिल बुल्ले

परिचर

9823233497

1

1

0

12

पशुधन विकास अधिकारी (वि.) कार्यालय पं.स.वडसा

श्रीमती. शिला किसन धाकडे

पशुधन पर्यवेक्षक (अतिरिक्त प्रभार)

1

0

1

error: Content is protected !!
Scroll to Top