पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

हातपंप विभाग पंचायत समिती देसाईगंज

हातपंप  विभाग पंचायत समिती हा महाराष्ट्र राज्याचा ग्रामविकास विभागाचा पंचायत समिती मधील एक महत्वाचा विभाग आहे. पंचायत  समितीच्या  कार्यक्षेत्रात हातपंप विभाग कामाचा समावेश असतो. ज्यात ग्रामीण भागातील विकासासाठी सार्वजनिक विहिर  बोरवेल तथा दुरुस्तीकरण करणे याचा समावेश होतो.

हातपंप विभागाचे प्रमुख कार्य:

आपल्या ग्रामिण क्षेत्रात एकून 358 हातपंप आहेत.

  • सार्वजनिक हातपंप , विहीर विजपंप- पंचायत समिती स्थानिक प्रशासनाचा  अंतर्गत सार्वजनिक  हातपंप, विजपंप नियोजन आणि देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम करणे.
  • ग्रामिण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोई सुविधा पुरविणे.
  • आपल्या ग्रामिण क्षेत्रांत एकुन 20 ग्रामपंचायत असुन 358 हातपंप विजपंप आहेत.
  • पंचायत  समिती स्थानिक पातळीवर या योजनेचे व्यवस्थापन करणे आणि ग्रामीण भागातील लोंकाना स्वछ्च पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे. हे या विभागाचे कार्य आहे.
  • एकहातपंप वार्षिक 3000/- प्रमाणे दुरुस्ती करुन देण्यात येते.

सबंधित अधिकारी

हातपंप विभाग अंतर्गत विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

अभियंता  यांत्रिकी

हातपंप विभाग पंचायत समिती देसाईगंज येथील अधिकारी व कर्मचारी यांचा विषयाची माहिती,

1)हातपंप यांत्रिकी प्रभारी श्री, ए.पी. डोंगरे (क.सहा.)
2) उपेंद्र बळीराम बावणे- ट्रायसेम
3) सिध्दार्थ खोब्रागडे – ट्रायसेम
4) रामाजी गरमडे- ट्रायसेम
5) नवलाजी नारनवरे – ट्रायसेम
6) राकेश लांजेवार- कंत्राटी वाहन चालक

error: Content is protected !!
Scroll to Top