पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

कृषी विभाग, पंचायत समिती देसाईगंज मार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना

अ.क्रयोजनाघटकनिहाय उच्चतम अनुदान मर्यादालाभार्थी पात्रतेचे निकषअर्ज करण्याची कार्यपदधती
1डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनानविन सिंचन विहिर – रू. 4,00,000/- जुनि विहीर दुरूस्ती – रू. 1,00,000/-, शेततळे प्लॉस्टीक अस्तरीकरण – रू. 2,00,000/-,विज जोडणी आकार- रू. 20,000/-, पंपसंच (डिझेल/विदयुत)– रू. 40,000/-, इनवेल बोअरींग – रू. 40,000/-, तुषारसंच – रू. 47,000/-,ठिबक सिंचन संच – रू. 97,000/-, परसबाग- रू. 5000/-, पीव्हीसी/एचडीपीई पाईप- रू. 50,000/-, यंत्रसामुग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलीत अवजारे) – रू. 50,000/-, सोलार पंप (विज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी)- रू.50,000/-1. लाभार्थी अनुसूचित जाती/ नवबोध्द प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक राहील.
2. अनुसूचीत जातीच्या शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक राहील.
3. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक राहील. (नगरपंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील)
4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे.
या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे
mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर अर्ज करावे.
2बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील/क्षेत्रांतर्गत)नविन सिंचन विहिर – रू. 4,00,000/- जुनि विहीर दुरूस्ती – रू. 1,00,000/-, शेततळे प्लॉस्टीक अस्तरीकरण – रू. 2,00,000/-,विज जोडणी आकार- रू. 20,000/-, पंपसंच (डिझेल/विदयुत)– रू. 40,000/-, इनवेल बोअरींग – रू. 40,000/-, तुषारसंच – रू. 47,000/-,ठिबक सिंचन संच – रू. 97,000/-, परसबाग- रू. 5000/-, पीव्हीसी/एचडीपीई पाईप- रू. 50,000/-, यंत्रसामुग्री (बैलचलीत/ ट्रॅक्टर चलीत अवजारे) – रू. 50,000/-, सोलार पंप (विज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी)- रू.50,000/-,विंधन विहीर- रू. 50,000/-1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक राहील.
2. अनुसूचीत जमातीच्या शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक राहील.
3. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक राहील. (नगरपंचायत, नगरपरिषद व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील)
4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे.
या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे
mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर अर्ज करावे.
3नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम (NNBOMP)बायोगॅस संयंत्र 2 ते 4 घ. मी. साठी अनुदान
1. अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतकरीसाठी अनुदान रू. 22,000/- आहे.
2 इतर प्रवर्गातील शेतकरीसाठी अनुदान रू. 14,350/- आहे.
1. अनुसूचीत जाती / अनुसूचीत जमाती प्रवर्गातील शेतक-यांकडे सक्षम प्राधीका-याने दिलेला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. इतर प्रवर्गातील शेतक-यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
2. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे.
3. शेतक-याकडे किमान 2-3 दुधाळू जनावरे असणे आवश्यक आहे
4. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे.
अर्ज विहीत नमुण्यात आवश्यक कागदपत्रासह पंचायत समिती कार्यालयात दाखल करावा.
4जिल्हा निधी योजना1. शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर तृणधान्य/ कडधान्य/ गळीतधान्य बियाणे पुरवठा करणे.
2. शेतक-यांना पिकसंरक्षणासाठी 50 टक्के अनुदानावर ‍किटकनाशके पुरवठा करणे.
3. शेतक-यांना ताडपत्री/ तारेची जाळी खरेदीवर 75 टक्के अनुदान देणे (डीबीटी योजना)
4. परसबागेकरीता शेतक-यांना 90 टक्के अनुदानावर भाजीपाला मिनिकीट पुरवठा करणे
5.‍ शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रचार प्रसिध्दी, प्रदर्शने व कृषी मेळाव्याचे आयोजन करणे
1. अर्जदाराचे स्वत:चे नावे जमिनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे.
2. शेतकरी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती किंवा अल्प / अत्यल्प भुधारक असावा.
3. अर्जदाराचे आधार कार्ड स्वत:चे बँक खात्याशी जोडलेले असावे.
अर्ज विहीत नमुण्यात आवश्यक कागदपत्रासह पंचायत समिती कार्यालयात दाखल करावा.
5पंचायत समिती सेसफंड योजनाशेतक-यांसाठी कृषी विषयक प्रचार प्रसिध्दी, प्रदर्शने व कृषी मेळाव्याचे आयोजन करणे
6कृषी निविष्ठा गुणनियंत्रण 1. शेतक-यांना उच्च दर्जाचे बि-बियाणे, किटकनाशके व खतांचा पुरवठा सुरळीत रहावा याकरीता नियमित कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करणे, संशयीत कृषि निविष्ठांचे नमूने काढुन प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठविणे
2. कृषी निविष्ठांचे दर नियंत्रीत ठेवणे, काळाबाजार होवू न देणे.
3. अप्रमाणित निविष्ठांबाबत कायदेशीर कारवाई करणे.
4. पिक तक्रार निवारण समितीद्वारे तक्रारींचे निवारण करणे
error: Content is protected !!
Scroll to Top