महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत-महाराष्ट्र
नरेगा विभासंबधाने कार्यप्रणाली, पंचायत समिती देसाईगंज
मजुरी दर | 1 एप्रिल 2025 पासुन 312 रूपये | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
अ.क्र. | वैयक्तिक स्वरुपाच्या कामांची यादी | कोणाला लाभ देवु शकतो | आवश्यक दस्ताएैवज | अकुशल | कुशल | एकुण | शासन निर्णय |
1 | सिंचन विहिर | 1.अनुसुचित जाती 2. अनुसुचित जमाती 3. भटक्या जमाती 4. निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती) 5. दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे 6. स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे 7. दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे 8. जमीन सुधारणांचे लाभार्थी 9. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेखालील लाभार्थ्यी 10. अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी (वनहक्के मान्य करणे ) अधिनियम 2006 (2007 चा खालील पात्र लाभार्थ्यी 1 ते 10 पात्र लाभार्थ्यी प्राधान्य आल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना 2008 या मध्ये व्याख्या केलेल्या अल्प भुधारक ( 1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टर 5 एकर ) पर्यत जमिन (जमिन मालक किंवा कुळ ) व सिमांत भुधारक शेतकरी ( 1 हेक्टर पर्यत जमिन असलेला शेतकरी (जमिन मालक किवा कुळ ) यांच्या जमिनीवरील कामांना शर्तीच्या अधिन राहुन प्राधान्या देण्यात यावे. | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, 7/12, नमुना 8 अ, नकाशा, स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र तसेच (शेतीची किमान मर्यादा 0.40 आर लाभधारकांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येत असते ) | 2.67 | 2.33 | 5.00 | अर्जाचा नमुना,प्रपत्र -अ व प्रपत्र-ब (शासन निर्णय क्र.मग्रारो-2021/ प्र.क्र.182/मग्रारो-1 दिनांक 4 नोव्हेंबर 2022 नुसार) |
2 | मजगी | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, 7/12, नमुना 8 अ, नकाशा, स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | 1.30 | 0.05 | 1.35 | शासन निर्णय क्रमांक : मग्रारोहयो -2007 /प्र.क्र.50/रोहयो-10 दिनांक 14 ऑगस्ट 2007 नुसार ( अनुसुचित जाती /जमाती दारीद्रय रेषेखाली कुटुंबीयाकरीता, भुसार व इंदिरा आवास योजनेचे लाभार्थ्यी यांच्या जमिनीवर सिंचन सुविधा , फलोत्पादन व भुसुधार कामे घेण्याबाबत. | |
3 | बोडी खोलीकरण | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, 7/12, नमुना 8 अ, नकाशा, स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | 2.80 | 0.20 | 3.00 | ||
4 | अस्तरीकरण शेततळे | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, 7/12, नमुना 8 अ, नकाशा,स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | 3.50 | 0.25 | 3.75 | ||
5 | गुरांचा गोठा / शेळीपालन शेड/ कुक्कुटपालन शेड | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, पशुवैद्यकि अधिकारी श्रेणी-1 यांचा प्रमाणपत्र, 7/12, नमुना 8 अ, नकाशा, स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | 0.7 | 0.07 | 0.77 | ||
6 | वैयक्तिक शोषखडे् | अर्जचा नुमुना, नियोजनाची प्रत, जॉबकार्ड प्रत, नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12, नमुना-8 अ, नकाशा स्थळ दर्शक काल्पनिक नकाशा | 0.01 | 0.05 | 0.06 | ||
7 | वैयक्तिक नाडेप | अर्जचा नुमुना, नियोजनाची प्रत, जॉबकार्ड प्रत, नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12, नमुना-8 अ, नकाशा स्थळ दर्शक काल्पनिक नकाशा | 0.18 | 0.04 | 0.22 | ||
8 | वैयक्तिक शौचालय | अर्जचा नुमुना, नियोजनाची प्रत, जॉबकार्ड प्रत, नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12, नमुना-8 अ, नकाशा स्थळ दर्शक काल्पनिक नकाशा | 0.01 | 0.11 | 0.12 | ||
9 | वैयक्तिक फळबाग लागवड / वृक्षलागवड | नरेगा विभागा मार्फतीने फळपिके /वृक्ष व फुलपिकामध्ये 1.आंबा 2. डाळींब 3. संत्रा 4. मोसंबी 5. कागदी लिंबु 6. बोर 7. सिताफळ 8. आवळा 9. चिंच (विकसित जाती ) 10. कवठ 11. जांभुळ 12. बांबु 13. साग 14. कडुलिंब 15. शेवगा 16. केळी (3 वर्षे ) 17. ड्रेगनफ्रट 18. ॲव्हाकॅडो 19. चंदन 20. निम 21. मोहगणी 22. बाभुळ 23. ताड 24. तुती (मलबेरी ) 25. शिसव 26. निलगिरी 27. गुलमोहर 28. शिरीष 29. करवंद तसेच औषधी वनस्पती- 1. अर्जुन 2. असान 3. अशोका 4. बेहडा 5. हिरडा 6. बेल 7. रक्तचंदन 8. रिठा 9. लोधा 10. आइन 11. शिवन 12. गुग्गुळ 13. बिब्बा व मसाल्याची पिके -1. लवंग 2. दालचिनी 3. मिरी 4. जायफळ | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, जॉब कार्ड प्रत, 7/12, नमुना 8 अ, नकाशा, स्वयंम घोषणापत्र (500 रुपये स्टँमपेपरवर), हिस्सेदार असल्यास 100/- करारनामा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, वनरेबल यादीनुसार लाभधारक असल्यास (लाभार्थ्यी कास्ट सर्टीफिकेट ), सरकारी नोकरीवर नसल्याचे व लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला , ग्रामसेवक व पोलीस पाटील. आधार कार्ड व नॅशनल बँक पासबुकची झेरॉक्स. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | 3.50 | 1.50 | 5.00 | |
10 | सार्वजनीक स्वरुपाच्या कामांची यादी | मामातलाव / नाला खोलीकरण / बिहार पॅटर्न बांबू लागवड / बिहार पॅटर्न वृक्ष लागड / सार्वजनिक शोषखड्डे / / तलावातील गाळ काढणे / / पाणंद रस्ते / सिमेंट रस्ता / / कालवा नुतनीकरण / स्मशानभूमी सौंदर्यीकरण / छतासह बाजार ओटा / रेन वॉटर हार्वेस्टिंग / शाळा अंगणवाडीसाठी मल्टी युनिट शौचालय / शाळा अंगणवाडीसाठी खेळाचे मैदान / शाळा अंगणवाडीला संरक्षण भिंत / पेविंग ब्लॉक यासह स्थानीक परिस्थीतीनुसार 266 कामांपैकी आवश्यक आहे ते काम (मनरेगा मधून घेण्यात येणारी सार्वजनिक लाभाची कामांमध्ये मुख्यतः जल आणि मृद संधारणाच्या कामाचा समावेश होतो.) | अर्जाचा नमुना, नियोजनाची प्रत, आवश्सकतेनुसार 7/12, नमुना 8 अ, नकाशा, यापुर्वी लाभ न घेतल्याचा प्रमाणपत्र, लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र, ग्रामसेवक यांचे. तांत्रिक सहाय्यक यांचे स्थळ निश्चिती प्रमाणपत्र | ||||
11 | कामांची निवड कशी होते? | 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोंबर च्या ग्रामसभेत नाव प्रस्तावित करुन सदर ग्रामपंचायतीचा 60:40 च्या प्रमाणात नियोजन पंचायत समितीला सादर करण्यात येते, तालुक्याचा एकत्रित नियोजन पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजुर करुन , जिल्हा परिषदचे सभेत मंजुर केल्यानंतर नियोजन मंजुर करण्यात येत असते. | नियोजन प्रक्रिया व वेळापत्रक राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना 2005 व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मार्गदर्शक सुचना 2006 परिच्छेद 6 नुसार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे नियोजन आर्थिक वर्षाप्रमाणे करावयाचे आहे.(1 एप्रिल ते 31 मार्च ) जिल्हा परिषदेकडुन या कामांच्या आराखडयास मंजुरी ही आदल्या वर्षातील डिसेबर पर्यत पुर्ण करावयाची आहे. | ||||
12 | कामांची मागणी कशी करावी व कुठे? | कामांची मागणी ग्रामपंचायतमध्ये केली जाते. ग्रामपंचायतमध्ये मंजुर असलेल्या ग्रा.प. स्तर किंवा यंत्रणा स्तरावर नमुना -4 ची मागणी घेवुन नमुना-5 नुसार कामे देण्यात येत असतात. | |||||
13 | जॉब कार्ड कसे मिळते व दस्तऐवज काय लागतात | जॉब कार्ड मिळण्यासाळी लाभार्थ्याना ग्रामपंचायतमध्ये नमुना-1 फार्म भरणे अपेक्षित असते. त्यासाठी ज्यांची वय वर्षे 18 वर्ष पुर्ण झालेली आहेत अश्या सर्वांना जॉब काडे देण्यात येत असते. यासाठी 4*6 कुटुंबाचा फोटा , नॅशनल बँकेचा खाता, आधार कार्ड प्रत, ग्रामसेवकांची स्वाक्षरी व आपली स्वाक्षरीनिशी ग्रामरोजगार सहाय्यकांच्या माध्यमातुन पंचायत समिती स्तरावर सादर करणे. | |||||
14 | ग्रा.प. स्तरावर नमुना-4 मागणी कोणाकडे दिली जाते? | ग्रा.प. स्तरावर नमुना-4 मागणी ( GRS ) ग्रामरोजगार सहाय्यक यांचे कडे दिली जाते | |||||
15 | नरेगाच्या काम कुणाच्या देखरेखी चालविले जाते किंवा केले जाते? | ग्रामपंचायत स्तरावरील कामांची देखरेख हि पंचायत समितीमध्ये कार्यरत तांत्रिक सहाय्यक (TPO) यांचे निघरांनी खाली केली जाते. व यंत्रणा स्तरावरील कामे संबधित यंत्रणाप्रमुख जसे की, जि.प. बांधकाम, जि.प. सिंचाई, मायनर (कॅनलसंबधीत) उपविभागीय अभियंता, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, यांचे देखरेख खाली केली जातात. | |||||
16 | सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ( APO ) यांची जबाबदारी | संपुर्ण तालुक्यात योजनेची योग्य अमलबजावणी करणे, तालुक्यातील 100 टक्के मस्टर (T+8) प्रमाणे अदा केले जाईल याची काळजी घेणे, जिल्हास्तरावरून प्राप्त डेटास धरून MIS मधुन अधीकची माहीती मिळवुन तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक, क्लाकू कम डाटा एांटी ऑपरेटर किंवा तांत्रिक सहाय्यक आपापली जबाबदारी 100 टक्के पार पाडत आहेत याची खबरदारी घेणे, नोंदणीकृत मजुर कुंटुबांना ओळखपत्र, जार्ब कार्ड १०० % वाटप होणेच्या दृष्ट्टीने कार्यवाही करणे, सामाजीक अंकेक्षणासाठी ग्राम पंचायत निहाय ग्राम सभेचे वेळापत्रक तयार करणे व विहीत कालावधीत सामाजीक अंकेक्षणाचे काम पुर्ण करुन घेऊन त्याबाबतचे अहवाल जिल्हा स्तरावर सादर करणे, मजुरांच्या मागणीनुसार मस्टर तयार होउन विहीत मुदतीत काम सुरु होईल या दृष्ट्टीने कार्यवाही करणे, तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचे समन्वयक म्हणुन भुमीका पार पाडणे. | महाराष्ट्र शासन नियोजन विभाग ( रोहयो ) शासन परिपत्रक क्र.:मग्रारोहयो-2023/प्र.क्र.20/रोहयो-7 मंत्रालय, मुबई-400 032 दिनांक :- 25 जानेवारी, 2023 नुसार | ||||
17 | तांत्रिक सहाय्यक ( TPO ) यांची जबाबदारी | तांत्रिक सहाय्यक यांनी प्रथमता: ग्रामसभेला उपस्थित राहुन कामांची निवड करण्याबाबत ग्रामसभेला कळविणे, निवड झालेल्या लाभार्थ्यांचे दस्ताऐवज GRS च्या माध्यमातुन जमा करणे, जागेची पाहणी करणे, वर्ककोड काढण्यासंबधाने टिपणी सादर करणे, वर्ककोड तयार झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करणे, सुरु असलेल्या कामांवर भेटी देणे, झालेल्या कामांचे मोजमाप पुस्तिकेत रेंखांकण करणे व वेळेच्या आत हजेरीपट सादर करण्यास GRS यांना कळविणे. GIS प्रणालीनुसार स्थळ निश्चिती करुन कामे करणे, MSE नुसार बिफोर, डुरिंग व ऑफटरचे फोटो GRS च्या माध्यमातुन वा स्वता पुर्ण करणे व काम पुर्ण झाल्यावर पुर्णत्वाचे दाखले तयार करणे व इरत अनुषंगीक बाबी हाताळणे, प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये 60:40 चे प्रमाण राखले जाईल यासाठी सरपंच ग्रामसेवक- ग्राम रोजगार सहाय्यक तसेच लाभार्थ्यांना सातत्यपुर्ण मार्गदर्शन करणे, प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये शेल्फवर कामे ठेवणे, मजुरांच्या मागणीनुसार ग्राम पंचायत मध्ये कामे सुरु करणे, कार्यक्षेत्रात ग्राम पंचायतीना वेळोवेळी भेटी देवुन ग्राम पंचायत स्तरावरील अभीलेखे अद्यावत ठेवण्याच्या दृष्ट्टीने पहाणी करणे, अभीलेखे अद्यावत ठेवणेच्या दृष्ट्टीने ग्रामपंचायत अधिकारी यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचे समन्वयक म्हणुन भुमीका पार पाडणे. | तांत्रिक पॅनल - केंद्रीय मार्गदर्शक सुचना परिच्छेद 5.5 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन नियोजन विभाग ( रोहयो ) शासन परिपत्रक क्र.:मग्रारोहयो-2023/प्र.क्र.20/रोहयो-7 मंत्रालय, मुबई-400 032 दिनांक :- 25 जानेवारी, 2023 नुसार तालुका स्तरावर आश्यकतेनुसार पाच ते दहा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी 1 तांत्रिक सहाय्यक याप्रमाणे तसेच सर्वक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे, कामांची तांत्रिक मान्यता सक्षम अधिकारी यांचे कडुन प्राप्त करुन घेणे, कामांचे क्षेत्रीय स्तरावर रेखांकन करणे, तांत्रिक मार्गदर्शन करणे ,मजुरांना कामांची आखणी करुन देणे , मोजमाप पुस्तिकेत मापे नोंदविणे, कामांच्या पुर्णत्वाची कार्यवाही करणे , | ||||
18 | क्लर्क तथा डाटा एंटी ऑपरेटर ( CDEO ) यांची जबाबदारी | कोणत्याही परिस्थीतीत सर्व मस्टरची अदायगी (T+8) मध्ये केले जाईल याची काळजी घेणे, कोणतेही Transaction Reject होणार नाही याची काळजी घेणे, सर्वच प्रकारच्या एंन्टया अचुक करणे, नवीन जाबकार्ड जाबकार्ड विभक्तीकरणाची डेटा एंटी करणे, वर्क कोड तयार करणे, मागणीनुसार ई- मस्टर तयार करणे, कामावर वापरलेले ई-मस्टर नरेगा सांकेत स्थळावर अपलोड ( MIS ) करणे, अकुशल, कुशल व अर्धकुशल खर्चाची संपुर्ण माहीती नरेगा सांकेत स्थळावर अपलोड करणे, पुर्ण झालेल्या कामाचे पुर्णत्वाचे दाखले व फोटो अपलोड करणे, योजनेशी संबधित सर्व माहीती नरेगा सॉफ्ट वर अद्ययावत करणे, कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने टंकलेखन करणे व त्याबाबतच्या प्रती काढुण देणे, कार्यक्रम अधिकारी यांचेकरीता योजनेसंबंधी इतर अहवाल तयार करणे, प्रत्यक्ष तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचे समन्वयक म्हणुन भुमीका पार पाडणे. | महाराष्ट्र शासन नियोजन विभाग ( रोहयो ) शासन परिपत्रक क्र.:मग्रारोहयो-2023/प्र.क्र.20/रोहयो-7 मंत्रालय, मुबई-400 032 दिनांक :- 25 जानेवारी, 2023 नुसार | ||||
19 | हजेरीपट किती दिवसाचे काढल्या जाते? | हजेरीपट 7 दिवसाचा काढण्यात येत असते. | |||||
20 | मजुरी किती दिवसात जमा होते | 7 दिवसाचा हजेरीपट संपल्या नंतर 8 + च्या आत मजुरांची मजुरी जमा होत असते असे (एकुण 15 दिवसाचे आत ) | |||||
21 | मजुरी अदा कशी केली जाते? | मजुरी अदा करण्यासाठी मजुरांचे नॅशनॅल बँकेचे खाते असणे आवश्यक व अनिवार्य आहे, सोबतचे त्या खात्याचे ABPS म्हणजेच आधार कार्डला eKYC होणे आवश्यक आहे, अन्यथा मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यात जमा होणार नाही. तसेच मजुरांची मजुरी हि आधारबेस करण्यात आलेली आहे. |