पंचायत समिती देसाईगंज (वडसा)

पंचायत समिती देसाईगंज (वडसा) आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! पाणी वाचवा पाणी जिरवा !!! .......... बेटी बचाव बेटी पढाव !!! .......... वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी .......... झाडे वाढवा चैतन्य फुलवा .......... अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस .......... झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा .......... स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर .......... स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू ..........

पंचायत समिती देसाईगंज banner

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, देसाईगंज,

एकात्मिक बाल विकास योजना (ICDS – Integrated Child Development Services) ही भारत सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, जी 1975 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश 6 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वांगीण विकास, पोषण सुधारणे आणि मातांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे.

एकात्मिक बाल विकास योजनेचे उद्देश (Objectives of ICDS Scheme)​

1. 6 वर्षांखालील मुलांचा पोषणात्मक विकास
2. मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासास प्रोत्साहन
3. गर्भवती आणि स्तनपान करविणाऱ्या मातांचे आरोग्य सुधारणे
4. समाजातील पालकांना पोषण आणि बालसंगोपनाविषयी जागरूकता निर्माण करणे
5. सामाजिक समावेशन आणि कमकुवत घटकांवर लक्ष केंद्रित

ICDS ची मुख्य सेवा घटक (6 Core Services)

1. पूरक पोषण आहार (Supplementary Nutrition)
2. लसीकरण (Immunization)
3. आरोग्य तपासणी (Health Check-ups)
4. पुर्व शालेय शिक्षण (Pre-school Education)
5. पोषण आणि आरोग्य शिक्षण (Nutrition & Health Education)
6. प्रसूतिपूर्व व प्रसूतिनंतर काळजी (Ante & Post-natal Care)

योजनेची अंमलबजावणी :- एकुण मंजुर व कार्यरत पदे

1.अंगणवाडी सेविका :- मंजुर -87 कार्यरत 87
2.अंगणवाडी मदतनिस :- मंजुर -87 कार्यरत 87
3.पर्यवेक्षिका :- मंजुर -3 कार्यरत – 2

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, देसाईगंज, अंतर्गत राबविण्यात येणा-या योजना व अटी शर्ती :-

1.06 महिने ते 03 वर्षै वयोगटातील बालकांना तसेच गरोदर व स्तनदा माता, किशोरी मुलींना, यांना THR स्वरुपात पुरक पोषण आहार दिल्या जातो.
2.03 ते 06 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रात गरम ताजा आहार देतात.
3.डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना,:- अनुसुचित क्षेत्रातील गरोदर व स्तनदा मातांना महिण्यातील 25 दिवस चौरस आहार दिला जातो. त्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, शेंगदाणे गुळाचा लाडु, अंडा आणि लिंबु, समावेश असतो. तसेच 07 ते 06 वर्ष बालकांना महिण्यात 16 दिवस उकळेली अंडी वाटप करण्यात येतात.
4.ग्राम बाल विकास केंद्र :- अतितीव्र कुपोषीत (SAM) बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांची स्थापना करुन EDNF दिला जातो.

बालकांचे वजनानुसार दिले जाणाऱ्या EDNF चे वर्गीकरण
बालकाचे वजन कि.ग्र.EDNF पाकिट प्रती दिनएक आठवड्यासाठी लागणारे EDNF पाकिट संख्या
2.5 - 3.49017
3.5 - 6.990214
7.0 - 9.990321
10.0 - 14.990321

बालकांची भूक चाचणी सकारात्मक असल्यास त्याला VCDC मध्ये दाखल करण्यात येते. व भूक चाचणी नकारात्मक असल्यास त्याला NRC( पोषण पुनर्वसन केंद्र) किंवा CTC (बाल उपचार केंद्र) मध्ये दाखल करण्यात येते.

लेक लाडकी योजना
योजनेचे स्वरूप

लेक लाडकी योजना शासन निर्णय महिला बाल विकास विभाग शासननिर्णय क्रं.एबावि/2022 /प्र.क्र. 251/का-6 दिनांक 30/10/2023 अन्वये जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 01‍ एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना या महत्वकांक्षी योजनेची सुरुवात झालेली आहे.

प्रमुख उदिष्टे

1.मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्म्‍ दर वाढविणे.
2.मुलींच्या शिक्षणास चालना देणे, शाळाबाहय मुलींचे प्रमाण 0 वर आणणे.
3.मुलीचा मृत्यु दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
4.मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्याने मुलींचे वय 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत एकुण रु.101000/- ( एक लक्ष एक
5.हजार रुपये फक्त ) या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.

लाभार्थी पात्रतेचे अटी व शर्ती

1.ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागु राहिल. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
2.पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्यांने कुटूंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय राहिल.
3.तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल. मात्र त्यानंतर मातापित्याने ‍ कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
4.दिनांक 1 एप्रील 2023 पुर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळया मुंलीना (स्वतंत्र) हि योजना अनुज्ञेय राहिल. मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
5.लाभार्थीचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहिल.
6.लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
7.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न्‍ रक्क्म रुपये 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

1.लाभार्थीचा जन्म्‍ दाखला (वार्षिक उत्प्‍न्न्‍ एक लाखापेक्षा जास्त नसावे), या बाबत तहसिलदार / सक्ष्म अधिकारी यांचा दाखला.
2.लाभार्थीचे आधारकार्ड ( प्रथम लाभावेळी ‍ ही अट शिथिल राहील)
3.पालकाचे आधार कार्ड
4.बँकच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत
5.रेशन कार्ड (पिवळया अथवा केशरी छायाकिंत प्रत)
6.मतदान ओळखपत्र ( शेवटच्या लाभाकरीता 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नांव असल्याचा दाखला)
7.संबधित टप्यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबधित शाळेचा दाखला.
8.कुटंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.‍ ( अविवाहीत असल्या बाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)

लाभार्थी:

दिनांक 01 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या महाराष्ट्रातील मुली

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देसाईगंज

कार्यरत अधिकारी/कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका मदतनिस माहिती

अ.क्र.अधिकारी/कर्मचारी यांचे नावहुददा
1श्रीमती, एस.आर.हेमकेप्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा
विस्तार अधिकारी (सां.)
2श्रीमती, एच.एन.सोनकुसरे

पर्यवेक्षिका देसाईगंज/कोरेगाव
3कु.एन.एस.जारवालपर्यवेक्षिका कुरूड
4श्री डी.एस. हुमणेकनिष्ठ सहाय्यक
5श्रीमती, व्ही. एच. राऊतपरीचर
अ.क्रं.अंगणवाडी नांव व क्रंमांकअंगणवाडी कोड क्रमांकसेविकेचे नांवमदतनिस चे नाव
1आमगाव 127508050101मिरा रमेश बांगरेश्रीमती निर्मला माकडे
2आमगाव 227508050102रेखा हिरालाल बोदेलेश्रीमती. मंदिरा सांगोळे
3आमगाव 327508050103निशा जितेंद्र कुथेश्रीमती. रुपाली राहुल सहारे
4आमगाव 427508050104किरण रविशंकर ठाकरेश्रीमती. मंगला निकम
5अरततोंडी 127508050105रेवता तुळशीदास नंदेश्वरविशाखा पुरुषोत्तम नंदेश्वर
6न.अरततोडी27508050106दिपीका दुर्वास नाईकरोशनी अरविंद नंदेश्वर
7चि.रिठ 127508050107कालींदा सुरेश भर्रेरंजना अमोल मेश्राम
8चि.तुकूम 127508050108सुवर्णा प्रमोद तितीरमारेमोहिनी दिनेश गहाणे
9डोंगरगाव 127508050109नंदीनी उमेश कावळेधृपदा नामदेव कांबळे
10डोंगरगाव 227508050110अंतकला विलास पिलावनट्विंकल विकास पिलावन
11एकलपुर 127508050111संगीता भाग्यवान तुपटेछाया प्रशांत धारगावे
12एकलपुर 227508050112धृपदा ज्ञानेश्वर कुळमेथेगीता बाळकृष्ण कोळवते
13गांधीनगर 127508050113कमल यशवंत लोणारेसुरेखा अशोक ठलाल
14गांधीनगर 227508050114सरीता शंकर पारधीलता लक्ष्मण वकेकार
15न.गांधीनगर 327508050115लालन मल्हारी मेश्रामकुमुद रुपचंद साखरे
16कस्तुरबानगर 127508050116वर्षा शरद सोणवानेगायत्री ईश्वर नाकाडे
17किन्हाळा 127508050117प्रतिक्षा प्रमोद बेदरेलता योगेश राऊत
18मोहटोला 127508050118सुधा भिवाजी रंधयेदुर्गा देवचंद घोरमोडे
19मोहटोला 227508050119अंजु प्रकाश बुराडेकुंदा केवळराम उरकुडे
20न.लाडज 127508050120राधा धनराज ठाकरेरिना गोपाल पेलने
21राममंदिर मिनी27508050121भारती नरेश बगमारेप्रियंका प्रशांत घोरमोडे
22सावंगी 127508050122अश्वीनी अमरदास बुल्लेभाग्यश्री पत्तेश्वर पेलने
23सावंगी 227508050123देवांगणा गोपी साखरकरसुनिता संपत नंदापुरे
24सावंगी 327508050124छाया रामराव शोभणेजया प्रकाश शेंडे
25तमाशी 127508050125सिधु जनार्धन देव्हारेपुष्पा तेजराम वाघाडे
26विसोरा 127508050126भवना किशोर जांभुळकरदेवांगणा देवानंद नाकतोडे
27विसोरा 227508050127भावना गुरुदेव टेभुर्णेविशाखा ईश्वर मेश्राम
28विसोरा 327508050128भावना योगराज नाकाडेभावना किशोर जांभुळकर
29विसोरा 427508050129सुनंदा हरीदास फुलेउषा पुंडलीक फाये
30बर्डी (विसोरा )27508050130विवेका पुनेश्वर धाकडेप्रिया दिनेश जांभुळकर
31बोडधा 127508050201मिनाक्षी युवराज झोळेरजनी भुमेश्वर गायकवाड
32बोडधा 227508050202माधुरी तुलाराम गायकवाडमंजुळा बळीराम उपथळे
33बोडधा 327508050203चंद्रकला यशवंत रामटेकेसुलोचना वामन मेश्राम
34चोप 127508050204निशा तिलकराम लांजेवारश्रीमती. रविना दिवाकर ढोलणे
35चोप 227508050205रेवता सुधाकर बारस्करमनिषा लालचंद लांजेवार
36चोप 327508050206पुष्पा मुकुंदा केळझरकरमनिषा धनंजय पर्वते
37चोप 427508050207मालता पुरुषोत्तम भोयरमनिषा प्रशांत खोब्रागडे
38चोप 527508050208कविता मोरेश्वर बाटबर्वेमाधुरी विनोद मुंडले
39डोंगरमेंढा 127508050209साधना दुधराम मसरामनिर्मला आनंदराव कुळमेथे
40कसारी 127508050210सविता खुशाल बुध्देकुंदा भाग्यवान कुभारे
41कसारी 227508050211शितल विनोद तुमरामनेत्रा लक्ष्मण कोडापे
42कोरेगाव 127508050212कोमल कविंद्र सहारेअश्विनी दुर्वास नाकाडे
43कोरेगाव 227508050213सुरेखा सुरेश तुपटेहेमलता किशोर आळे
44कोरेगाव 327508050214गोपिका तेजराम सहारेहेमकन्या फाल्गुन उईके
45कोरेगाव 427508050215सुरेखा आशानंद सहारेवनिता मोहन सहारे
46कोरेगाव 527508050216नेहा नागसेन सहारेसोनु कैलास गायकवाड
47कोरेगाव 627508050217अर्चना उकेश सहारेश्रीमती. सुमंगला मनोज बोदेले
48पिंपळगाव 127508050218विमल आसाराम शेंडेलिला प्रकाश उरकुडे
49पिंपळगाव 227508050219अमिता रोशन मेश्रामलता लोकचंद भोयर
50पोटगाव 127508050220मधुमती नेताजी सोनपिपरेलिला लव्हाजी वाढई
51पोटगाव 227508050221रेखा रमाकांत नाकाडेअनिता शंकर रणदिवे
52रावणवाडी 127508050222शारदा सुरेश नाकाडेकाजल दिनेश्वर सहारे
53रावणवाडी मिनी27508050223सलमा दिलावर सहारेहिना रतिराम लाडे
54शंकरपुर 127508050224शांता रामजी पारधीउर्वशी होमराज वघारे
55शंकरपुर 227508050225दिपीका चंदुलाल वाघाडेवैशाली गणेश जगणे
56शंकरपुर मिनी27508050226रंजना चैतनदास चंदनबटवेपायल हेमराल कोल्हे
57विठ्ठलगाव27508050227अर्चना रामचंद्र कांबळीश्रीमती. पायल प्रितम मेश्राम
58विहीरगाव 127508050228सुषमा राजकुमार झुरेगिता सचिन पिलावन
59विहीरगाव 227508050229माया महेश दोनाडकरशिल्पा प्रल्हाद सहारे
60फरी 127508050301मत्सगंधा राजेंद्र शेंडेअश्विनी रंजित खोब्रागडे
61कोंढाळा 127508050302मिरा रमेश कच्छवेगिता प्रभाकर तरवटकर
62कोंढाळा 227508050303कविता जयानंद बुराडेसपना रोशन शेंडे
63कोंढाळा 327508050304नलीनी नेताजी मेश्रामश्रीमती. तिलोत्तमा शेषराव नागमोती
64कोंढाळा 427508050305संगिता सुनिल ठाकरेसंगीता सुनिल ठाकरे
65कोंढाळा 527508050306मिना गोरखनाथ मेश्रामकविता जयानंद बुराडे
66कोकडी 127508050307विमल मधुकर सहारेरुपावती सचिन बन्सोड
67कोकडी 227508050308दिक्षा पवन मेश्रामप्रियंका दिपक रामटेके
68कोकडी 327508050309रक्षा प्रशांत बन्सोडसुषमा राहुल बन्सोड
69कोकडी 427508050310रेवता पुरुषोत्तम टिकलेलोभा कृष्णा बेहरे
70कोकडी 527508050311प्रभा कृष्णचंद्र बन्सोडनिकीता प्रफुल मेश्राम
71कुरूड 127508050312मंदा सोनुजी उकेललिता विश्वास ढोरे
72कुरूड 227508050313कांता गंगाधर फटिंगजानका श्रीराम ढोरे
73कुरूड 327508050314निर्मला मोतीराम राऊतकौशल्या फागो केळझरकर
74कुरूड 427508050315हर्षलता पंकज उकेसुनैना प्रशांत गणविर
75कुरूड 527508050316शांता सदाशिव राउुतप्रभा गोपाळ केळझरकर
76कुरूड 627508050317प्रिया विजय सुर्यवंशीशुभांगी अक्षय मेश्राम
77कुरूड 727508050318श्रध्दांजली नाशिक घोडेस्वारजयश्री किशोर धोंगडे
78कुरूड 827508050319प्रतिभा प्रदिप मैंदस्विटी अनुप बागडे
79शिवराजपुर 127508050320रसिका संजु कुथेमनाबाई वासुदेव मेश्राम
80शिवराजपुर 227508050321विमल रामदास कारश्रीमती. जयश्री अतुल देशमुख
81तुळशी 127508050322दैवता प्रभुदास लांडगेप्रमिला पद्माकर राऊत
82तुळशी 227508050323यामिना देवेंद्र गणविरयामिना देवेद्र गणवीर
83तुळशी 327508050324पुष्पा खुशाल दुनेदारनम्रता आसाराम गोंडाणे
84तुळशी 427508050325संध्या माणिक सहारेसंगमा माधव गोंडाणे
85उसेगाव 127508050326वर्षा घनशाम पर्वतेवर्षा कुसन कापगते
86उसेगाव 227508050327रमा गोविंदा सोनकुसरेमंदा जनार्दन बगमारे
87झरी टोला मिनी27508050328कोमल लालाजी खोब्रागडेमनिषा रमेश साखरकर
error: Content is protected !!
Scroll to Top